🟥 केसरी स्वयंभू व करलाई मंदिरात केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴केसरी, दि-१८:-* राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुलदैवत असलेल्या केसरी येथील करलाई मंदिरात अभिषेक, एकादशमी आदी धार्मिक कार्यक्रमांसह करलाईची ओटी भरण्यात आली. तर मंत्री दीपक केसरकर यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री स्वयंभू मंदिरात अभिषेक एकादशमी आदी धार्मिक कार्यक्रम झाले.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक असलेले केसरी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत यांच्याहस्ते हे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. श्री देवी करलाई हे दीपक केसरकर यांचे कुलदैवत आहे तर श्री स्वयंभू हे त्यांचे श्रद्धास्थान असल्यामुळे दरवर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त या देवतांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतात.
सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्री दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक असलेले केसरी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी उर्फ बाळा सावंत यांच्याहस्ते हे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. श्री देवी करलाई हे दीपक केसरकर यांचे कुलदैवत आहे तर श्री स्वयंभू हे त्यांचे श्रद्धास्थान असल्यामुळे दरवर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त या देवतांचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतात.
मात्र सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे आपल्या वाढदिनी ते आपल्या मतदार संघात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावतीने राघोजी सावंत यांनी या दोन्ही देवतांकडे हे धार्मिक विधी केले. यावेळी केसरीचे गावपुरोहित आनंद सोमण, देवसु गावचे सामाजिक कार्यकर्ते आनंद सावंत आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

