🟥 चेक नाक्यावर बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत..
🟥 ठाकरे शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे मागणी..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.१८:-*
आंबोली,सातार्डा व आरोंदा चेक नाक्यावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे विशेषतः बहुतेक वेळा बंद असल्याने गुन्हेगार जलदगतीने ताब्यात घेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत ते कॅमेरे सदैव सुरू ठेवून दूर करावेत अशी मागणी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
आज ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली त्यावेळी आजगाव येथील वेश्याव्यवसाय केलेल्या कारवाई संदर्भात त्यांचा अभिनंदन केलं तसेच सावंतवाडी तालुक्यातील झाराप पत्रादेवी महामार्गावरील (झाराप झिरो पॉईंट, इन्सुलि चेक पोस्ट, बांदा) , आंबोली, सातार्डा व आरोंदा चेक पोस्ट वरील सीसीटीव्ही कॅमेरा बरेच वेळा बंद असल्यामुळे अपघात करून फरारी झालेला वाहन मिळतच नाही असे प्रकार घडत आहेत त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याची विनंती करण्यात आली
यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार बाबुराव धुरी मायकल डिसूजा अजित सांगेलकर सिताराम राऊळ आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

