🟥 किरकोळ कारणावरून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१६:-* तळवडे-बांदेवाडी येथे संतोष नीळकंठ सावंत (४३) याने किरकोळ कारणावरून कोयत्याने वार केल्याने अंकुश शांताराम सावंत (५७) गंभीर जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर खोलवर जखम झाली आहे. त्यांच्यावर सावंतवाड़ी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा-बा बोळी रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जखमी अंकुश सावंत यांचा मुलगा अनिल सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सावंतवाडी : जखमी अंकुश आहे. सावंत.
अनिल सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तळवडे-बादेवाडी येथे त्यांची शेतजमीन आहे. वडील अंकुश सावंत हे शनिवारी तेथील रस्त्याच्या साईडला आलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा होत असल्याने तोडत होते. त्यावेळी संतोष नीळकंठ सावंत याने अंकुश सावंत यांनी तोडलेली झाडे आपल्या शेतात टाकल्याचा गैरसमज करून शिवीगाळ करत संतोष सावंत याने हातातील कोयता अंकुश सावंत यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर मारून मोठी दुखापत करत ठार मारण्याची धमकी दिली. “या घटनेची माहिती तक्रारदार अनिल सावंत याचे भावोजी हेमंत वागळे यांना समजताच त्यांनी सावंत यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखम असल्याने गोवा- बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत मुलगा अनिल सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सावंत याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस हवालदार संतोष गलोले व हवालदार टाकेकर यांनी पंचनामा केला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

