आपत्कालीनकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

कोलझर रस्त्याची डागडुजी तात्काळ करा!

*🟥कोलझर रस्त्याची डागडुजी तात्काळ करा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१५:* कोलझर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे १९ जुलैपर्यंत बुजवावेत. अन्यथा, २१ जुलै रोजी ग्रामस्थांसह भर पावसात रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांच्यासह विलास देसाई, नीलेश चव्हाण, दत्ताराम पास्ते, किरण काजरेकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिरवल नदी ते कोलझर नदी या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी, शालेय विद्यार्थी व दिव्यांग यांना या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे खड्डे १९ जुलैपर्यंत बुजवून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अन्यथा कोलझर गावातील ग्रामस्थांसह २१ जुलै रोजी भर पावसात रस्त्यावर झोपून रास्ता रोको करण्यात येणार आहे. यावेळी गावातील दिव्यांग, वयोवृद्धांना काही इजा झाल्यास तसेच वाहतूक विस्कळीत झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा बांधकाम विभागाची राहील. असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!