फोंडाघाटला यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक
*🟥फोंडाघाटला यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 फोंडाघाट, दि.१४:* फोंडाघाट येथील कृषी संशोधन केंद्रातर्फे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
खरिप हंगामास जोरदार सुरूवात झाली असून शेतीच्या निरनिराळ्या पिकांसोबत आधुनिक तंत्रज्ञानद्वारे शेती याचे मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागानेही सुरूवात केली
आहे. फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रातर्फे कामिनी पेडणेकर यांच्या शेत बांधावर जाऊन यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दरम्यान यावेळी कृषी संशोधन iकेंद्राचे कृषीविद्यावेत्ता डॉ. विजयकुमार शेटये, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती ठाकुर, कृषी पर्यवेक्षक श्रीमती वेर्लेकर, कृषी सहाय्यक परब व शेतकरी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

