कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नीमजगा येथील माजी विद्यार्थी सागर उत्तम बांदेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

*🟥जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नीमजगा येथील माजी विद्यार्थी सागर उत्तम बांदेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.*

*🟥विद्यार्थ्यांना दिले मोफत ओळख पत्र*
*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻प्रतिनिधी:शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.१४:* आज सागर उत्तम बांदेकर हे आपल्या जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा या शाळेतील माजी विद्यार्थी असून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत ओळख पत्र करून दिले.यावेळी शाळा व्यवस्थापान समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर,सदस्य श्री दिपक नाईक,शाळा व्यवस्थापान समिती तसेच पालक, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.श्री बांदेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर,सदस्य दीपक नाईक,शाळा व्यवस्थापन समिती,पालक,मुख्याध्यापक,व शिक्षक यांनी बांदेकर यांचे आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!