आरोग्यकणकवलीकोकणमहाराष्ट्र

पाणी गाळून, उकळून पिण्याचे आरोग्य विभागातर्फे आवाहन

*🟥पाणी गाळून, उकळून पिण्याचे आरोग्य विभागातर्फे आवाहन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि.१४:* पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आजारांचा फैलाव ‘ होतो. हे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नळपाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतींना पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करावा व सार्वजनिक आणि वैयक्तिक विहिरींचे दुषितीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना आरोग्य विभागाद्वारे केली आहे. पावसाळा सुरू झाल्याने नदी व नाल्यांतील पाणी गढूळ झाले आहे. गडनदी व जानवली नदीतील पाण्यावर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नदीतील पाणी गढूळ झाल्याने ते शुद्ध करून पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, जलजन्य आजार रोखण्यासाठी उपाययोजना__ कराव्यात, अशी सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!