🟥 आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी….* *🟥 जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गौरव….
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि१४जुलै.:*
२०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांच्या हस्ते आंबोली प्राथमिक केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . तसेच माता व बालसंगोपन विभागाअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली यांचा संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक तसेच एच.एम.आय.एस.व आर. सी. एच्. पोर्टल अंतर्गत महत्त्वपूर्ण सहकार्य करत संपूर्ण जिल्ह्यातून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्रथम क्रमांक पटकावला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चौकूळ उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविका सुषमा अभय वंजारे यांनी १००%उद्दिष्ठ साध्य केले त्यामुळे डॉक्टर महेश खलीपे त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोलीचे कार्यक्षेत्र बघता प्रतिकूल हवामानात व भौगोलिक परिस्थितीत या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणे किंवा आरोग्य विषयक सेवा पुरवणे विशेषतः महिला आरोग्य सेविकांना पावसाळ्यात काम करत असताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र तरीसुद्धा सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कर्मचारी वृंदाने केलेल्या या उत्कृष्ट कामाबद्दल आंबोली ,चौकुळ ,गेळे ग्रामस्थांकडून तसेच आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

