कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मुलांना अभिव्यक्त होऊ द्या.

*🟥मुलांना अभिव्यक्त होऊ द्या.*

*🟥दिव्य ज्योती प्रशालेत पालकांसाठी डॉ.रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन.*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴 बांदा, दि.१३:* दिव्य ज्योती स्कूल डेगवे प्रशालेत मंगळवार दिनांक 11 जुलै रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.रुपेश पाटकर यांचे ‘नव्या युगातील पालकत्व – समस्या आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.या व्याख्यानासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर पाटकर व्याख्यानात मार्गदर्शन करताना म्हणाले की,मुलांना एका चाकोरीत बांधू नका.आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नका. त्यांना त्यांचा स्वतःचा विचार करण्याची संधी द्या.त्यांच्या मताला किंमत द्या.त्यांना मोकळेपणाने अभिव्यक्त होऊ द्या. आज मुले मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जाळ्यात गुरफटली गेलेली आहेत.त्यांना तेथून वेळीच बाहेर काढा. त्यांच्यासाठी तुम्ही वेळ द्या.त्यांच्याशी संवाद साधा.मुलांनी संवाद साधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. सर्व गोष्टी मुलांशी शेअर करा.मुलांना योग्य वेळीच प्रेम,आकर्षण व वासना यातील फरक लक्षात आणून द्या.
असे विचार यावेळी व्याख्यानात बोलताना त्यांनी व्यक्त केले . आपल्या मार्गदर्शन दरम्यान त्यांनी विविध विषयांवर पालकांशी मोकळेपणाने संवाद साधला.आपल्या वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील अनुभवांचे दाखले देऊन गोष्टीतून त्यांनी सहजतेने विषय मांडला. पालकांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या शंका कुशंका विचारत त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर बॅनेट,शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. रुपाली शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!