कुडाळ तालुक्यात गोवेरी येथे अज्ञात व्यक्तीचा कोयत्याने हल्ला
*🟥कुडाळ तालुक्यात गोवेरी येथे अज्ञात व्यक्तीचा कोयत्याने हल्ला*
*🟥हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग:दि.१३* कुडाळ तालुक्यातील गोवेरी माधववाडी येथील एका घरात घुसून अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ८. ३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात व नंतर अधिक उपचारासाठी गोवा येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून कुडाळ पोलिसांना याबाबत माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.या घटनेने गोवेरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळ तालुक्यातील गोवेरी माधववाडी येथील एका घरात एक अनोळखी व्यक्ती घुसला. त्याने त्या घरातील लोकांशी हुज्जत घालून हातातून आणलेल्या धारधार हत्याराने एका व्यक्तीवर हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात व नंतर गोवा येथे हलविण्यात आले आहे स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्या हल्लेखोराला ताब्यात घेवून बांधून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. कुडाळ पोलिसांना याची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याबाबत पुढील कार्यवाही सुरू होती. दरम्यान हल्ला का व कशासाठी झाला? हल्लेखोर नेमका कोण? याबाबतची माहीती घेण्याचे काम कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्याकडुन सुरू करण्यात आले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

