कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दुचाकीला मागाहुन दुचाकीने दिली धडक..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-१२:-* मुंबई गोवा महामार्गावरून कणकवलीहून हुबरट येथे जात असणाऱ्या दुचाकीला मागाहुन वैभववाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने यात चौघेजण जखमी झाले. यातील वैभववाडी उंबर्डेकडे जाणाऱ्या यामाहा दुचाकी वर मागे बसलेली युवती डोक्याला मार लागत गंभीर जखमी झाली तर उर्वरित तिघांना जबर दुखापत झाली आहे. हा अपघात जानवली रतांबी व्हाळ या दरम्यान दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळतात वाहतूक पोलीस प्रकाश गवस व संदेश आबीटकर दोघेही घटनास्थळी तात्काळ दाखल होत महामार्गावर पडलेली वाहने बाजूला केली. याबाबत उपलब्ध माहितीनुसार सचिन होळकर व शेखर होळकर हे आपल्या दुचाकी ने हुबरटच्या दिशेने जात होते. तर याच दरम्यान यामाहाच्या नवीन मोटरसायकल ने दोघेजण वैभववाडी उंबर्डेच्या दिशेने जात होते. यातील यामाहा दुचाकी स्वराने पुढे जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत जवळपास 50 फूट दोघेही महामार्गावरून घसरत पुढे गेले. तर यामाहा दुचाकी वर मागे बसलेल्या युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले असून, घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश व संदेश आबिटकर तात्काळ दाखल झाले. जखमींना उपचाराकरिता कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

 

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!