कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

तळवणे येथील श्री. परशुराम भारती महाराज मठामध्ये झाली गुरुपौर्णिमा साजरी..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* तळवणे येथे गुरुपौर्णिमा उत्सव पूर्ण उत्साहात साजरा झाला विद्यार्थी वर्गाचे वादन आणि गायन ऐकून श्रोते झाले मंत्रमुग्ध सर्व विद्यार्थ्यांचे वादन गायन एकूण प्रेक्षक वर्गाने दिली त्यांना शाबासकीची दात या कार्यक्रमाची सुरवात नमस्कार माझा ज्ञान मंदिरा ने झाली ह्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सिंधुदुर्गातील भजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध बुवा वर्गाने केले आपले सादरीकरण मधल्या वेळेत केले विद्यार्थ्यांनी आणि आयोजकांनी मठाधिपती राजेंद्रस्वामी भारती महाराज गुरुवर्य भावेश राणे आणि बाबू गोडकर यांचे गुरुपूजन यावेळी मान्यवर आणि ग्रामस्थांनी तळवणे गावात संगीत विद्यालय चालू केल्याबद्दल आणि आणि इथल्या मुलांना संगीत क्षेत्राकडे वळवल्याबद्दल केले संगीत अलंकार दिप्तेशजी मेस्त्री आणि त्यांचे विद्यार्थी आणी कुठच्याही भजन दशावतार श्रेत्रातील कार्यक्रमात पुढे राहुन पुर्ण नियोजन करून कुठचाही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास नेणारे सर्वांचे लाडके अजित पोळजी यांचे सर्व लोकांनी आणि श्रोतेवर्गानी भरभरून कौतुक केले त्यावेळी उपस्थित मान्यवर श्री राजेंद्रस्वामी भारती महाराज, सरपंच समिर केरकर, उपसरपंच रामचंद्र गावडे, मनसे चे माजी जिल्हाद्यक्ष सुधीर राऊळ, पखवाज तबला वादक प्रदीप वाळके बांदा, सिमा गिरी (सीमा ताई )तळवणे मठ, मदन मुरकर पत्रकार, संदीप नेमळेकर, कवडे सर प्राथमिक शिक्षक, सूत्रसंचालन पंकज तळवणेकर, सुप्रसिद्ध भजनी कलाकार गजानन मेस्त्री होंडावडा, पखवाज अलंकार मनीष तांबोस्कर, पखवाज विशारद सचिन पांगम , शैलेश मेस्त्री, तबला वादक सागर सावळ होडावडा या कार्यक्रम नियोजन अजित पोळजी,महेश तळवणेकर ग्रामस्थ तळवणे परिवार

व्यवस्था गुरुकृपा मठवाडी सदस्य यांनी केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!