Monday, August 17, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी कधी कात्रज घाटातून प्रवास केला का? जितेंद्र आव्हाड 

 

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी कधी कात्रज घाटातून प्रवास केला का? जितेंद्र आव्हाड

सावंतवाडी दि ११-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेले हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे त्यामुळे कोण कुठे जाऊन फसले यावर मी भाष्य करणार नाही तर शरद पवारांना कात्रज चा घाट दाखवणार असे भाष्य करणाऱ्या केसकरांनी कधी कात्रज घाटातून प्रवास केला का अशी खील्ली ही त्याने पत्रकारांच्या प्रश्नावर उडवली.
आज सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून येथील जयप्रकाश चौकात जितेंद्र आव्हाडांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!