ठाकरे शिवसेनेतर्फे आज छत्र्या वितरण
*🟥 ठाकरे शिवसेनेतर्फे आज छत्र्या वितरण*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-११-* उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून शाखाप्रमुख व बुथप्रमुख, बेसिक, युवा व महिला पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांना छत्र्या वितरण कार्यक्रम मंगळवार ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता दोडामार्ग येथील परमेकर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला युवा नेते गिरीश राऊत, शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, बाबुराव धुरी उपस्थित राहणार आहेत. विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपविभागप्रमुख तसेच युवासेना, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील शाखा व बुथप्रमुख यांना आमंत्रित करावे, असे आवाहन तालुकाप्रमुख संजय गवस, मदन राणे व श्रेयाली गवस यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
