कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसिंधुदुर्ग

तुळसमध्ये जिल्हा बँकेची शाखा, एटीएम सुरू करा!

*🟥तुळसमध्ये जिल्हा बँकेची शाखा, एटीएम सुरू करा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१०* सिंधुदुर्ग जिल्हा बँक खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची बँक आणि विशेषतः शेतकऱ्यांची बँक म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे तुळस गावात बँकेची शाखा व एटीएम कक्ष सुरु करण्याची मागणी तुळस गावातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता पडवळ यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तुळस गावात अद्याप कोणत्याही बँकेची सेवा नाही. गावात शेतकरीवर्ग तसेच नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार, किरकोळ व्यापारी, महिला बचत गट, रिक्षा व्यावसायिक, सुतारकाम, कुंभारकाम आदी कारागिरांचा समावेश मोठया प्रमाणात आहे. परंतु, त्यांना आपल्या दैनंदिन बँक व्यवहारासाठी होडावडा किंवा वेंगुर्ला शहराचा आधर घ्यावा लागतो. त्यामुळे तुळस गावात जिल्हा बँकेचा विस्तार कक्ष तसेच एटीएम सुविधा सुरू करून तुळस गावासह नजिकच्या अणसूर, पाल, मातोंड आदी गावातील जनतेची गैरसोय दूर करावी, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे. यावेळी गावातील भक्ती आरावंदेकर, समृध्दी तुळसकर, – अंगांरिका तुळसकर, विद्या आंगचेकर, संतोष शेटकर, सुनील तुळसकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!