राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणात सहभागी व्हा!
*🟥 राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणात सहभागी व्हा!*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,दि१०* जिल्ह्यात ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ ३ ते १५ जुलै दरम्यान राबविण्याच्या. दृष्टीने आठही तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रती तालुका किमान १००० -युवतींचा या कार्यक्रमात सहभाग असावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवतींना या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी महाविद्यालयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
महिलांची सुरक्षा हा खूप ज्वलंत विषय बनलेला आहे. महिला व
बालविकास विभागाच्या आढावा २ बैठकीत राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व महिलांवरील हिंसाचार याबाबत मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळकरी व विविध महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांची जीवनशैली खूपच बदललेली असून त्यातूनच बहुतांशी सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. महिला व मुलींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहे. त्यानुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील, सर्व विद्यापीठाअंतर्गत कार्यरत युवतींना हिंसाचाराविरुद्ध मनोबल उंचावण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण/ देण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

