मालवणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

विहिरीत पडलेल्या रानडुकराला जीवदान..

▪️सुकळवाड पाताडेवाडी येथील घटना..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴मालवण,दि.०२: तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील जुन्या शेत विहिरीत भर दुपारी पडलेल्या रानडुकराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले आहे. कृष्णा पाताडे यांच्या जुन्या विहिरीत काल दुपारी विहीरीला कठडा नसल्याने रानडुकर विहिरीत पडल्याचे निदर्शनास येतात मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी वनविभागाला याची कल्पना दिली वनविभागाचे सारीक शेख यांच्यासह कर्मचारी पिंजऱ्यासह दाखल झाल्यावर ग्रामस्थांच्या मदतीने  रानडुक्करांला विहिरीतून बाहेर काढत रानडुकरांला जीवदान देण्यात यश आले. विहिरीतून रानडुक्कराला वर काढल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रान डुक्करास वनविभागाच्या गाडीतून जंगलात नेत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. रानडुक्कराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!