आरोंदा बँक ऑफ इंडिया समोर झाले तळे,ग्राहकांचे हाल..
🟥 संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करा ; ग्रामपंचायतीचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०४:-* सावंतवाडी बुर्डी पूल ते आरोंदा रस्ता डांबरीकरण काम निकृष्ट झाल्याचे पहिल्याच पावसात सिध्द झाले असून आरोंदा बँक ऑफ इंडिया समोरील गटाराचे काम अर्धवट व चुकीच्या पद्धतीने केल्या गेल्याने रस्त्यावरच तळे तयार झाले आहे त्यामुळे बँकेत जाणाऱ्या ग्राहकांची व ग्रामस्थांचे हाल होत असल्याने यावर त्वरित उपयोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याच्याकडून अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावी व नंतर त्याचे बिल अदा करावे अशी मागणी आरोंदा ग्रामपंचायत वतीने करण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी बुर्डी पुल ते आरोंदा रस्ता डांबरीकरण करण्यात आला सदर रस्त्याचे काम ज्या मक्तेदाराने घेतले होते त्याने ठिकठिकाणी काम अर्धवट ठेवल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत, असेच काम आरोंदा बँक ऑफ इंडिया समोर रस्त्याचा गटार अर्धवट ठेवल्याने गटराचे पाणी आणि तुंबल्याने ते रस्त्यावर आल्याने बँकेमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही बांधकाम अधिकारी कोणतीही दखल घेत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावे अशी मागणी आरोंदा ग्रामपंचायत च्या वतीने बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

