दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत उद्या मोफत वेबिनार चे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.०२: दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ३ डिसेंबर रोजी विविध विषयांवर मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे.
१) सकाळी १०:०० वाजता डॉ. भावेश भाटिया आदर्श दिव्यांग उद्योजक यांचा प्रेरणादायी प्रवास
प्रमुख वक्ते- भावेश भाटिया
या वेबिनरचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/iFCARXwLpDo या लिंकचा वापर करावा.
२) दुपारी ०१:३० वाजता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार तक्रार निवारण अधिकारी यांची भूमिका याबाबत माहिती देण्याकरिता ॲड. उदय वारुंजीकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/mkGuto37nYg या लिंकचा वापर करावा, असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_