🟥 पारपोली ग्रामविकास मंडळाचे वतीने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना छत्र्या व खाऊ वाटप.
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि४ जूलै.:*
पारपोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने पारपोली अंगणवाडी येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व छत्री वाटप मंडळाचे सरचिटणीस श्री गोपाळ शांताराम गावकर यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी सेविका सौ जयवंती देसाई, पार्वती नाईक यांच्या मागणीनुसार साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प. पू प्राथमिक शाळा पारपोली अध्यक्ष श्री हेमंत गावकर, विद्या विश्वनाथ गावकर, सरपंच श्री कृष्णा नाईक, उपसरपंच श्री संदेश गुरव, अंगणवाडी अध्यक्षा सौ सुजाता हेमंत गावकर, दिलिप नाईक तसेच माता पालक जातीनिशी हजर होते. तसेच यावेळी गोपाळजी गावकर यांनी स्वखर्चातून खाऊ वाटप केले, या कार्यक्रमाबद्दल सर्व पालकांनी मंडळाचे आभार मानले तसेच मंडळाच्या या समाजपयोगी कर्याबद्दल मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ विद्द्याजी गावकर व हेमंत गावकर यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

