कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-०४:- भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभागाचे सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे सल्लागार संपादक व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख राजन बापू रेडकर ( वय-५८) यांचे काल दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी मुंबई दहिसर येथील राहत्या घरात हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.

ते मूळ वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील रहिवासी होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात देखील सेवा बजावली होती.भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या कोकण विभागाचे सीईओ व सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिकाचे सल्लागार संपादक असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम व जिल्ह्यात मल्टी स्पेशलिस्ट होण्यासाठी, आरोग्य विभागातील विवीध समस्यांबाबत, गडकोटांच्या रक्षणासाठी अशी लोक उपयोगी अनेक उपोषणे श्री.रेडकर यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.

त्यांचा स्वाभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू होता. त्यांच्या अश्या अकाली निधनाने मोठी पोकळीक निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

 

*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!