कणकवलीत चौपदरीकरण लगतच्या व्यवसायिकांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून अनधिकृत विद्युत कनेक्शन घेतल्याचा प्रकार उघड..
▪️महामार्ग प्राधिकरण, वीज वितरण व नगरपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०२: शहरातील पटवर्धन चौक येथे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुकाने थाटलेल्या व्यवसायिकांनी दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून अनधिकृत विद्युत कनेक्शन घेतल्याची बाब समोर आली आहे. कणकवली शहरात खुलेआम सुरू असलेल्या या प्रकाराने महावितरणच्या व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही मिलीभगत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान अशाप्रकारे अनधिकृतपणे विद्युत पुरवठा घेत दुकानांमध्ये रात्रीच्या वेळी सुरू असलेला झगमगाट एखाद्या दुर्घटनेत किंवा जीवितहानी कारणीभूत ठरल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. ठेकेदार कंपनीच्या विद्युत कनेक्शन वरून काही व्यवसायिकांनी अन्य व्यवसायिकांना विद्युत कनेक्शन देऊन अनधिकृतपणे बिल आकारणी केल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत महामार्ग प्राधिकरण, वीज वितरण व नगरपंचायत प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्याने दुर्घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

