🟥हिंदळे शाळेवर काजूचे झाड कोसळले, लाखाचे नुकसान
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.२६:* देवगड तालुक्यात रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदळे येथील शाळेवर नजीकचे काजूचे झाड कोसळल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला होता. मागील दोन दिवसात तालुक्यात १८३ मि. मी. पावसाची नोंद झाली. तर रविवारी मागील २४ तासात ९२ कि. मी. पावसाची नोंद
करण्यात आली आहे.
जून महिन्यात अखेरीस उशिरा
का होईना मान्सूनने हजेरी लावल्याने उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला. हलक्या वाऱ्यांसह बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मान्सूनच्या सुरुवातीमुळे बळीराजाही सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे देवगड, जामसंडेतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. दरम्यान, हिंदळे नं. १ शाळेवर नजीकचे काजूचे झाड कोसळल्याने तेथील पाण्याची टाकी व शौचालयाचे पत्रे तुटून सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

