कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या नको!

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि.२६* लोकसभा-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने बदल्या पदस्थापना करण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व) यांना राज्याचे अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने निवडणूकांचे काम केलेल्यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, २०२४ हे निवडणूकांचे वर्ष असल्याने व भारत

निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम-

व्हीव्हीपॅटसंदर्भात नवनवीन सूचना व निर्देश प्राप्त होत आहेत. तसेच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने हे संच हाताळणाऱ्या तसेच त्यासंदर्भात काम करणाऱ्या वर्ग-३, वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या अपवादात्मक परिस्थिती वगळून बदल्या करणे टाळावे.

 

निवडणूक संचलनाचे यापूर्वीच्या निवडणूकांचे उत्कृष्ट काम केलेले वर्ग-३, वर्ग-४ च्या आपल्या कार्यालयातील कर्मचारी वृंदालाही २०२४ च्या निवडणुकीसाठी नेमण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!