मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. वाहतूक पुर्ववत करण्यात यावी..
▪️प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आगार व्यवस्थापकांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मालवण
🎴मालवण,दि.०२: ग्रामीण भागातील वयोवृद्ध व सामान्य नागरिक यांची ये-जा करण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेता आणि इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून यासाठी मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. वाहतूक पुर्ववत करण्यात यावी. तसेच एस.टी. च्या दैनंदिन फेऱ्यांबाबत वेळापत्रकाची प्रसिद्धी बसस्थानकात फलकाद्वारे करावी. तरी दैनंदिन वेळेनुसार एस.टी. बस सुरु व्हाव्यात, जेणेकरुन एस.टी. प्रवाशांचे हाल होऊ नयेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपजिल्हाध्यक्ष मिलींद घाडगे यांनी मालवण आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, माजी ग्राहक संरक्षण अध्यक्ष रमण वाईरकर उपस्थित होते. आगार व्यवस्थापकांनी आपल्या मागणीचे प्राधान्याने विचार करू असे आश्वासन दिले.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_