कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आताच्या शिक्षणाची परिस्थिती वाईट ; उ. बा. ठा. शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी

 

🟥 भेकुर्ली, कुंब्रल, साटेली-भेडशी येथील शाळेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नेमण्यात आले शिक्षण सेवक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२०:- स्वातंत्र्यपूर्व काळापेक्षा आताच्या शिक्षणाची परिस्थिती वाईट झाली असून,गरिबांची मुलं शिक्षण घेऊ नयेत ते हुशार बनवून शहरात देश विदेशात जाऊन नोकरी चाकरी करू नयेत, ते अडाणी अज्ञानी रहावे आणि आपले अंधभक्त होवून आपले झेंडे घेवून मिरवावेत.आपल्या विजयाच्या घोषणा देत फिरावेत अशी अवस्था आजच्या राज्यकर्त्यांनी करून ठेवली आहे.

आज प्रचंड फी भरून श्रीमंतांची मुलं शहरात आणि विदेशात शिक्षण घेत असताना इकडे ग्रामीण, गरीब, आदिवासी,कष्टकरी,शेतकरी,शेतमजुरांच्या मुलांच्या शाळा मात्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे अतिशय भयानक आणि भीतीदायक आहे.त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यापेक्षा इंग्रजांचे शिक्षण धोरण चांगले होते अशी म्हणण्याची वेळ आली आहे.कारण त्यांनी सर्वांना समान आणि मोफत शिक्षण देण्याचे धोरण आखले होते.

आताचे राज्यकर्ते मात्र गरिबांच्या मुलांच्या पुढचे शिक्षण काढून घेत आहेत त्या अतिशय वाईट आहे.

आज दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील शाळेत पाणी, वीज,रेंज, शिपाई तर नाहीच पण तालुक्यातील 13 शाळेमध्ये ज्ञानदान करणारे शिक्षकच या शासनाने दिले नाहीत. त्यामुळे भेकुर्ली, कुंब्रल, साटेली-भेडशी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिक्षण सेवक नेमला आहे. अशाच पद्धतीने ज्या ज्या गावात शिक्षणात अडचणी येत आहे तेथील पालक आणि ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही उभे राहून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!