कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन २२ जून रोजी कणकवलीत साजरा होणार

🟥

*🟥 नागरिकांनी उपस्थित राहण्याचे श्रीधर नाईक प्रेमींचे आवाहन* 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२०:-* कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन गुरुवार २२ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता कै. श्रीधरराव नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत,आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, माजी खा. ब्रिगे. सुधीर सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जि.प. सदस्य बाळा भिसे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख नीलम पालव हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीधर नाईक प्रेमींनी केले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!