आरोग्यठाणेमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माधवबागच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०:-* माधवबागच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त दिनांक 20 जून व 21 जून रोजी सकाळी 10 ते सायं 6 वाजे पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस असणाऱ्या तसेच अँजिओग्राफी व बायपास चा सल्ला दिलेल्या तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर अश्या सेवा देण्यात येणार आहे.

 

*तपासणी अंतर्गत*

*ECG-350/- मोफत*

*TMT – 200/- / Walk test मोफत( गरजेनुसार)*

* *रँडम ब्लड शुगर – 100/- मोफत*

*डॉक्टर कन्सल्टेशन 250/- मोफत*

*एकूण येणारा खर्च – 900/- पूर्णपणे मोफत*

 

*सूचना – ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल*

 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

 

*कणकवली. 9373183888*

 

*कुडाळ 9011328581*

 

*सावंतवाडी : 7774028185*

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!