🟥 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या इमारतीवर पत्रे घालताना खाली कोसळल्याने एकाचा मृत्यू ; एक गंभीर जखमी
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* जिल्हा परिषद इमारतीवर लोखंडी पत्रे घालण्याचे काम सुरू असताना दोघे कामगार चपरावरून खाली कोसळले यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान दोघांनाही जिल्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अधिक माहिती अशी की जिल्हा परिषदेच्या छपरावर लोखंडी पत्रे घालण्याचे काम गेले काही दिवस सुरू आहे नेहमीप्रमाणे आज सकाळी काम सुरू असताना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जमशेद पाशा व नरेश सैनी हे दोन्ही कामगार छपरावरून खाली कोसळले या दोघांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील जमशेद पाशा याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर नरेश सैनी याला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर आहे. याबाबतची खबर सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकात देण्यात आली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

