कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हा परिषद पूर्ण प्रार्थमिक शाळा नं.२ कास येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१७:-* सावंतवाडी तालुक्यातील कास येथील जि.प.पू.प्रा.शाळा नं.२ कास येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी बदली होऊन गेलेल्या शिक्षकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.माजी सरपंच खेमराज उर्फ भाई भाईप यांच्या शुभ हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.तसेच उपस्थित जेष्ठ महिलांच्या वतीने परंपरा जपत सौ.स्वाती पाटील मॅडम यांची ओटी भरली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. शिक्षक श्री प्रकाश गावडे व शिक्षिका सौ.स्वाती पाटील यांनी कास शाळेतील पाच वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मनोगत व्यक्त करत असताना दोन्ही शिक्षक भाऊक झाले.श्री भाईप यांनी बदली होऊन गेलेल्या शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या पाच वर्षां नंतर पुन्हा ह्याच शाळेत येण्यासाठी प्रयत्न करा अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी माजी सरपंच श्री खेमराज उर्फ भाई भाईप,सत्कार मूर्ती श्री प्रकाश गावडे सर,व सत्कार मूर्ती सौ.स्वाती पाटील मॅडमसह कास ग्रामपंचायत सदस्य अजय भाईप,अस्मिता भाईप शिक्षक महेश पालव,हेमंत सावंत,शिक्षिका वैभवी सावंत, अंगणवाडी सेविका शुभांगी भाईप, अंगणवाडी मदतनीस दिव्या भाईप,शाळा कर्मचारी पूजा भाईप,ग्रामस्थ न्हानु भाईप,सुरेश भाईप,बाबी मेस्त्री,मुकुंद मेस्त्री,संदेश भाईप,मिलिंद मेस्त्री आदी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.यावेळी सूत्र संचालन महेश पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय भाईप यांनी मानले.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!