कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दळवी फाऊंडेशनचा जिल्हास्तरीय स्नेह मेळावा उद्या कुडाळ येथे

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७ :-* एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा उद्या रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला आहे. शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेऊन शिक्षकांचे उद्बोधन व प्रबोधन केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एस. आर. दळवी फाऊंउंडेशनच्या सर्व शिक्षक बांधवांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला असून या मेळाव्यास फाऊंडेशनचे संस्थापक श्री. रामचंद्र उर्फ आबा दळवी व श्रीमती सीता दळवी यादेखील उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या पदाधिकारी बांधवांनी सदर स्नेह मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या टीम सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!