महाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 रत्नागिरी जिल्हा उद्योजक पुरस्कार देवून जिल्ह्यातील उद्योजकांचा सन्मान ही आनंदाची बाब ; चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष निहार गुढेकर

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१६:-* फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्या वतीने ”रत्नागिरी जिल्हा उद्योजक” पुरस्काराचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे हस्ते नुकतेच वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये चिपळूण बाजारपेठेतील प्रसिद्ध बेकरी प्रॉडक्सचे व्यावसायिक क्वालिटी बेकर्सचे मोहन नायर तसेच विजयीस्वप्न इन्फोटेक कंपनीचे चेअरमन स्वप्निल चिले यांचा तसेच अभिषेक इंटरप्राईजेसचे पंढरीनाथ किर्वे समावेश आहे. बँकेचे वतीने पुरस्कार प्राप्त सर्व उद्योजकांचे अभिनंदन करणेत आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील उद्योजकांना सन्मानित करून कोकणातील उद्योगाला प्रोत्साहन मिळाले आहे असे मत दि चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष निहार गुढेकर यांनी व्यक्त केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!