🟥तोपर्यंत ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही – इर्शाद शेख*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१४:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना टोलमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे. १४ जून २०२३ पासून ओसरगाव टोलनाका सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना जोपर्यंत ओसरगाव टोल नाक्यावर टोलमधून मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शेख यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या मध्यभागी ओसरगाव या ठिकाणी हा टोलनाका असल्यामुळे जिल्ह्यांतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एकतर हा टोलनाका जिल्ह्याच्या हद्दीवर न्या. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना टोलमुक्ती द्या. बुधवार १४ जूनपासून टोल वसुलीचा प्रशासनाने घातलेला घाट कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

