कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥रेल्वे प्रवासात सोन्याचे दागिने, रोकड चोरीस

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१४:* मेंगलोर एक्सप्रेसने पनवेल ते कणकवली असा प्रवास करणाऱ्या सुरेश शंकर तेजम (४१, चेंबुर-मुंबई) यांच्या बॅगेतील सुमारे २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ४ हजार ३०० रुपयांची रोकड चोरट्याने लांबविली. २० मे रोजी घडलेल्या या घटनेची रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तेथून तपास कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

सुरेश हें आईसह मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करत होते. ते एसी बोगीमध्ये बसले होते. त्यांनी आपली बॅग सीटखाली ठेवली होती. ट्रेन पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कणकवलीत दाखल झाली असता बॅगेची चेन उघडी दिसली. पुढील पाहणीत बॅगेतील ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, २० ग्रॅमची माळ हे दागिने व रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ट्रेनमध्ये एक संशयित युवक होता. त्यानेच ही बॅग चोरल्याचा संशय सुरेश यांनी व्यक्त केला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!