🟥 बांद्यातील रोटरॅक्ट क्लबच्या तरूणाईने केली शाळा परिसराची साफसफाई..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३:-* गेल्या दीड महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शाळांची सन२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात गुरूवार १५ जूनपासून होत असून जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या बांदा नं.१ शाळेची साफसफाई बांद्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी शाळा व परिसराची साफसफाई केली.
या स्वच्छता अभियानात अध्यक्ष रो अक्षय मयेकर,उपाध्यक्ष रो संकेत वेंगुर्लेकर,रो रोहन कुबडे,रो निहाल गवंडे,रो साई सावंत,रो दत्तराज चिंदरकर तसेच रोटरी क्लब ऑफ बांद्याचे रत्नाकर आगलावे उपस्थित होते.
यावेळी शाळा,वर्ग व परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच डेस्क बेंचही स्वच्छ करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतीब, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,पालक मुमताज बांगी,उपशिक्षक शांताराम असनकर,जे.डी.पाटील,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, मनिषा मोरे आदि उपस्थित होते.
बांद्यातील तरूणाईने राबविलेल्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी कौतुक केले तरूण वर्गाचे काम सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे मत उपसरपंच जावेद खतीब यांनी व्यक्त केले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

