कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ओसरगाव टोल नाका खारेपाटण येथे जिल्ह्याच्या सीमेवर उभारावा ; सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१३:-* ओसरगाव टोल नाका खारेपाटण येथे जिल्ह्याच्या सीमेवर उभारावा अशी मागणी ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी मिळत नाही तोपर्यंत ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुली करण्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा विरोध राहील महामार्ग प्रशासनाने याची दखल घ्यावी ओसरगाव टोल नाका १४ तारीख पासून चालू होणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ओरोस हे आहे दररोज जिल्ह्यातून वकील नागरिक डॉक्टर लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांना सतत ओसरगाव येथून ओरोस येथे जावे लागते त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी टोल माफ करावा अन्यथा टोल नाका हटवून जिल्ह्याच्या सीमेवर उभारावा अशी मागणी ओसरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तळेकर यांनी केली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!