🟥 वारकऱ्यांवरील लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा हल्ला!
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.१३* आळंदी येथून निघणाऱ्या दिंडीवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या समतेच्या संस्कृतीवरचा हल्ला असल्याचे नमूद करून जनवादी साहित्य संस्कृती चळवळीच्यावतीने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला.
श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत असून ते समतेचे प्रतीक आहे. वारी ही जनांची संस्कृती आहे. भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या वारकऱ्यांचा तो समतेचा निखळ वाहता सांस्कृतिक प्रवाह आहे. गेली अनेक शतके हा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. आदिलशाही, निजामशाही ते मुघलांपासून, ब्रिटिशांपर्यंत अनेक राजवटी वारीने अनुभवल्या आहेत. अगदी क्रूर समजल्या जाणाऱ्या औरंगजेबाच्या कारकीर्दीतही वारीवर कधी हल्ला झाला नव्हता. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हा पहिल्यांदा लाठीहल्ला झाला. शेकडो वर्षे महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचे काम वारकरी चळवळीने केले आहे.
विषमतेविरोधात भूमिका घेत समतेचा जागर भजन, कीर्तन आणि अभंगातून केला आहे. ज्ञान देण्याला आणि घेण्याला बंदी असणाऱ्या काळात ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ अशी भूमिका घेत महाप्रबोधन घडविले आहे. अठरापगड कष्टकरी जात वर्गाबरोबरच अत्यंत हीन आणि अस्पर्श जातीतील, व्यक्तींनाही या चळवळीने संतपद बहाल केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

