🟥कांदळवन वृक्ष तोडप्रकरणी देवबागातील दोघांवर गुन्हा दाखल
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.१३:* देवबाग येथील केळुसकर कुटुंबियांच्या सामाईक जमिनीतील कांदळवन वृक्षाची तोड केल्याप्रकरणी देवबाग येथील सुनील रमाकांत केळुसकर व अविनाश रमाकांत केळुसकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी देवबाग येथील केळुसकर कुटुंबियांच्या सामाईक जमिनीतील कांदळवनातील वृक्षतोड केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी देवबाग येथील विजय रघुनाथ केळुसकर यांनी मालवण तहसील प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली.. चौकशीअंती काळुसे यांनी देवबाग येथील केळुसकर कुटुंबियांच्या सामाईक मालकीच्या जमिनीतील वृक्षतोड झाल्याची फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

