🟥 श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष संगणक शास्त्र व माहितीतंत्रज्ञान वर्गासाठी प्रवेश सुरू..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-१२:-* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्रथम वर्ष संगणक शास्त्र व माहितीतंत्रज्ञान यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.हे दोन्ही अभ्यासक्रम तीन वर्षाचे असून यासाठी नवीन संगणक लॅब तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.ज्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र या विषयांमध्ये पदवी प्राप्त करायची असेल त्यांनी त्वरित महाविद्यालयाला संपर्क साधावा व प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.
संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दिनांक 10 जून ते 24 जून 2023 पर्यंत 15 दिवसाच्या इंटरशीप प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सॉफ्टमस्क प्रायव्हेट लिमिटेड बेळगाव या कंपनीच्या वतीने याचे आयोजन महाविद्यालयामध्ये केले आहे.इंटरशिप प्रोग्रॅमची वेळ दुपारी 1.30 ते 5 असणार आहे. तरी महाविद्यालयातील IT , CS व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

