🟥 साटेली भेडशीचा कार्यभार फक्त एका वायरमनवर..
*🟥 विजवितरणाच्या कारभारावर ग्रामस्थांची नाराजी ; आठ दिवसात दुसरा कर्मचारी द्या ग्रामस्थांची मागणी*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग,दि-११:-* दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव असलेल्या साटेली भेडशी गावात फक्त एका वायरमनच्या खांद्यावर विजवितरणाचा कार्यभार चालू असुन यामुळे पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना गाववासियांना करावा लागणार आहे.
यापुर्वी गावासाठी दोन वायरमनची तरतुद करण्यात आली होती.मात्र त्यानंतर सदरच्या वायरमनकडिल कार्यभार काढून घेण्यात आला.त्यामुळे ऐन पावसाळ्यात संपुर्ण गावाची जबाबदारी एका वायरमनच्या खांद्यावर येवुन पडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या गावासाठी अजुन एका वायरमनची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करन्यास येत आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

