कणकवलीमहाराष्ट्र

डामरे स्वामी समर्थ मठात १२ रोजी रक्तदान शिबीर

डामरे स्वामी समर्थ मठात १२ रोजी रक्तदान शिबीर

कणकवली : डामरे येथील स्वामी समर्थ मठ देवस्थान व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १२ जूनला सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत डामरे – कानडेवाडीतील श्री स्वामी समर्थ मठात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!