🟥तारकर्ली ग्रा.पं. हद्दीत तीन ट्रान्सफॉर्मर द्या!
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.०६:* पर्यटनदृष्ट्या विकसित तारकर्ली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे तारकर्ली ग्रामपंचायतीत तीन ट्रान्सफॉर्मर देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन भाजपच्या कोकण विकास आघाडीचे मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फेडणवीस यांना पाठविले आहे.
बापर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तारकर्ली गावात गेली अनेक वर्षे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सध्याच्या ट्रान्सफॉर्मरमधून तारकर्ली ग्रामपंचायतीसह वस्ती आणि पर्यटकांसाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे यामुळे संपूर्ण गावाला कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तारकर्ली ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा काही सेकंदात खंडित होतो. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यटकही त्रस्त आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

