कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडीत दूरसंचार सेवा वारंवार विस्कळीत

🟥

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वैभववाडी, दि.०६:* वैभववाडीत बीएसएनएल नेटवर्कचा सध्या खेळखंडोबा सुरू असून सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. तालुक्यात गेले काही आहे. दिवस बीएसएनएल मोबाईल नेटवर्कची सेवा वारंवार विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत. सोमवारी दिवसभर बीएसएनएल नेटवर्क नव्हते. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली.

वैभववाडी तालुका हा डोंगराळ भागात बसलेला तालुका आहे. या भागातील लोकांना संपर्क व अन्य कामासाठी बीएसएनएल
नेटवर्कवर अवलंबून राहवे लागते. एकीकडे शासन सर्व व्यवहार डिजिटल करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र, नेटवर्क प्रॉब्लेममुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

नुकतेच दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशावेळी नेटवर्कमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

तालुक्यातील बीएसएल नेटवर्क सुरळीत करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!