🟥 कळसुलकर हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त शाळेच्या आवारात चाफा, सुपारी, मिनी अनंत, झुबका अनंत, जास्वंद अशा नानाविध वृक्ष व फुलझाडे यांची लागवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव मा.डॉ. प्रसाद नार्वेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. अतुल पेंढारकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एन.पी.मानकर, इको-क्लबचे प्रमुख श्री. एस. व्ही. भुरे तसेच सावंतवाडी सामाजिक वनीकरणचे श्री कोळी साहेब, प्रशालेचे लिपिक श्री. वैभव केंकरे, हरेश ठाकूर, निलेश रौराळे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना (इको- क्लब) यांच्यावतीने करण्यात आले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

