🟥 वृक्ष तोड झालेल्या ठिकाणी पुनश्च लागवड व्हावी याकडे वनविभागाने लक्ष द्यावे राष्ट्रवादीची मागणी..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण,दि-०६:-* पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन हि सर्वात मोठी गरज आहे हे आपणास माहीतच आहे व आपल्या वनखात्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा कर्तव्याचा भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्या वनखात्यामार्फत वृक्ष संवर्धनाचा फज्जा उडवल्याचे वृत्तपत्रांमधून पाहावयास मिळत आहे. बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या तोडीमुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होत आहे हे जनता अनुभवत आहे. मागील वर्षभरात बेसुमार झालेली जंगलतोड मुले वन्य जीवावर त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यात नव्हे तर काई ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्यात निष्पाप नागरिकांना प्राण देखील गमवावे लागलेत तर काहीं गंभीर जखमी हि झालेत याचा अर्थ असा कि वृक्ष तोडीमुळे प्राणी जंगल सोडून गाव व शहराकडे निघालेत हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दोन दिवसापूर्वी खेर्डी येथे येथे बिबट्याने वृद्धावर हल्ला केला आणि सदर बिबट्या त्याच ठिकाणी मयत झाला. पशुवैद्यकीय यांनी शवविच्छेदन केले असता असे निदर्शनास आले कि उपासमारीमुळे बिबट्याचा प्राण गेल्याचे सांगितले.
वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असून जंगल तोडीसाठी देत असलेल्या परवानगीमुळे जिल्ह्यातील जैविविधतेला धक्का पोहचविण्याचे काम करत आहात असे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. येणाऱ्या काळात वरील सर्व घडामोडीतुन लाभ घेऊन वनसंवर्धन नक्कीच कराल असे वाटते याबाबत वनविभागाचे कार्यतत्पर अधिकारी निलख यांज कडे निवेदन देण्यात आले यावेळी माजी सभापती तथा पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम, शहरयुवक अध्यक्ष सिद्धेश लाड, सचिन साडविलकर, आल्हाद यादव, अभिजित खताते, मनोज जाधव, नैनीश गूढेकर, अमित विन्चु आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

