🟥 श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईहून ते पंढरपुरकडे पायी प्रस्थान
*🟥 माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥*
!! *जय जय राम कृष्ण हरि* !!
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई,दि-०१:-*’मुंबई ते पंढरपुर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्र. २४’ या दिंडीचे आषाढी एकादशी निमित्त मुंबईकडून पंढरपुरकडे प्रस्थान होत असताना सालाबाद प्रमाणे या वर्षीही शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना कार्यालयाच्या आवारात आगमन झाले. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ही परमेश्वर सेवे प्रमाणेच असते. म्हणूनच या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी बंधु-भगिनींचे आदरतिथ्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे श्री. मयुर कांबळे म्हणतात. वै. डॉ. चंद्रकांत कांबळे (आबा) यांनी सुरु केलेली प्रथा त्यांच्या पश्चात सुपुत्र मयुर कांबळे राबवित असल्याने दिंडी चालक समिती अध्यक्ष ह. भ. प. नारायण पाटील महाराज यांनी त्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. वारकरी बांधवांचा पंढरपुर पर्यंतचा प्रवास सुकर व्हावा या उद्देशाने छत्री, मोबाईल पाऊच, खाद्यसामग्री, प्रवासात सोयीची बॅग इ. वस्तुंचे वाटप केले. या प्रसंगी अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्यासह देवेंद्र कांबळे, स्वामी जावळे, मोहम्मद हुसैन, सफी शेख, भटू अहिरे, विनोद सातपुते, गणेश झिंजू्र्डे, दिंडी चालक समिती अध्यक्ष ह. भ. प. नारायण पाटील महाराज, सचिव-ह. भ. प. चंद्रकांत कारंडे, छ्बूबाई पवार व पदाधिकारी, कार्यकर्ते, बहुसंख्य वारकरी बांधव उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

