कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वेत्ये ग्रामपंचायतीकडून गौरव ..

 

*🟥 अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-०१:-* पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव केला . तर वेत्ये गावातील संतोषी गावकर व नुतन कोकुळकर या कर्तबगार महिलांचा पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
यावेळी सरपंच गुणाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे, राजेंद्र आंबेकर, महेश गावडे, तन्वी गावकर, नंदिनी निगुडकर, रमेश गावकर, ग्रामस्थ गुरुदास गावकर, संतोष गावडे, शरद जाधव, सत्यवान गावडे, सुशिल कोकुळकर, मनोज पाटकर, हरिचंद्र गावकर, आनंद नाईक, सुरेश धारगळकर, एकनाथ गावडे , शंकर गावकर, संजय गावकर, रमेश जाधव ,तसेच बचतगट महिला उपस्थित होते. यावेळी वेत्ये ग्रामसेवक राजेश परब यांची बदलीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!