कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥विजयदुर्गसह १७ गावांसाठी ९४ कोटींची नळयोजना

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.०१:* जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विजयदुर्गसह १७ गावांसाठी ९४ कोटीची नळयोजना मंजूर करण्यात आली असून लवकरच या योजनेचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली. विजयदुर्ग नळयोजना जीर्ण झाल्याने आमदार विजयदुर्गसह १७ गावांना चार चार दिवसांनी पाणीपुरवठा होतो. पर्यायी व्यवस्था म्हणून याच नळयोजनेवर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ९४ कोटीची नळयोजना मंजूरकरण्यात आली आहे. पाडागर येथून नळयोजनेचे पाणी पाटगाव येथील साठवण टाकीमध्ये आणले जाणार आहे. पाटगाव येथील साठवण टाकीकडुन तीन स्वतंत्र व मजबूत अशा लाईन टाकण्यात येणार आहेत. वाघोटन येथे एक साठवण टाकी उभारण्यात येऊन तेथून पाणी पुढे दोन लाईनमधून पुढे नेले जाणार आहे. नीतेश राणे त्यामुळे पडेल, गिर्ये व विजयदुर्ग या भागांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती यावेळी जीवन प्राधिकरणचे अभियंता मेस्त्री यांनी दिली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!