कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्ह्यात कृषी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने नियुक्त्या

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.०१* राज्य शासनाने कृषी अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या असून सिंधुदुर्गमध्ये तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी, वेंगुर्ले व वैभववाडी येथील पदे भरण्यात आली आहेत.

कृषी चिकित्सालय जयसिंगपूर- कोल्हापूरचे कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे यांना सावंतवाडी तालुका कृषी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कळंबा, करवीरचे मंडळ कृषी अधिकारी युवराज पाटील यांना तालुका कृषी अधिकारी वैभववाडी तर कुरुंदवाड, शिरोळचे मंडळ कृषी अधिकारी निरंजन देसाई यांना तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ले या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. कोल्हापूरचे कृषी अधिकारी आप्पासाहेब पाटील यांना अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे तंत्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. ठाण्याचे शरद काळेल यांना तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सिंधुदुर्गनगरी, बीडचे राहूल आळते यांनाही तंत्र अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे पदोन्नती देण्यात आली आहे. नांदगाव येथील कृषी चिकित्सालय फळरोपवाटिका येथील कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांना उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली येथे तंत्र अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!