🟥 शेर्ले येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण धिम्यागतीने..
*🟥 भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य तथा मडूरा उपसरपंच बाळू गावडे..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-३१:-* जिल्ह्यात मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरुवात झाल्या असून मान्सून अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे.त्यामुळे शेर्ले येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम पूर्ण क्षमतेने करावे अशी मागणी, भाजप सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य तथा मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांची मागणी असलेले शेर्लेतील रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम अधिक जलद गतीने करावे.काम सुरू असताना पाऊस आल्यास साहित्यसह निधीची नासाडी होईल.परिणामी काम अर्धवट स्थितीत राहील अन याचा त्रास मडुरा पंचक्रोशीसह ये-जा करणाऱ्या प्रवासी, वाहनचालक यांना सहन करावा लागणार. जास्ती ते काम झाले असून कमी काम शिल्लक राहिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण क्षमतेने पावसाळ्यापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी उपसरपंच बाळू गावडे यांनी केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

